Loading...
About img
विशाल सह्याद्रि नगरचा इतिहास

ऋणनिर्देश व आभार

कामगारांना स्वतःचे हक्काचे घर असावे यासाठी महाराष्ट्र शासनाचे फार मोलाचे सहकार्य लाभले आहे. भारताचे उपपंत्तप्रधान मा.ना.श्री यशवंतरावजी चव्हाण, माजी केंद्रीय व कृषी मंत्री मा.ना.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.ना.कै. शंकरराव चव्हाण, मा.ना.कै. वसंतराव दादा पाटील, माजी गृहमंत्री मा.ना.कै. बाळासाहेब देसाई, माजी विधानसभा अध्यक्ष कै. शंकरराव जगताप, माजी सहकार मंत्री मा.ना.कै.विलास काका उंडाळकर यांचे घर बांधणी प्रकल्पासाठी चांगले सहकार्य लाभले आहे.

श्री कापड बाजार मराठा कामगार मंडळाने सर्व कार्मगारांना व कार्यकर्त्यांना संघटित करून घरबांधणी प्रकल्पास मूर्त स्वरूप देण्याकरिता अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे, त्याच बरोबर दि सह्याद्रि सहकारी बँक लि. ने स्वतःची शाखा सहयद्रि नगर मध्ये उघडून नगरातील लोकांची बँकिंग ची सोय केली आहे. कापड बाजार कामगार सेवा सोसायटीने नगरामध्ये सरकारमान्य धान्य दुकान व पिठाची गिरणी चालवून रहिवाश्याचा गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत आहे.

संचालक

संचालक मंडळ सन २०२२ ते २०२७

श्री. विनायक वि. साळुंखे
अध्यक्ष
श्री. आनंदराव वि. जगताप
सचिव
श्री. मच्छिंद्रनाथ म. संकपाळ
खजिनदार
श्री. विश्वजीत र. मोरे
उपाध्यक्ष
श्री. वसंत वि. साबळे
सहसचिव
सौ. आशा श. बारवे
उपखजिनदार
श्री. सुहास शि. भोईटे
संचालक
श्री. मोहन मु. शिंदे
संचालक
श्री. मल्हारराव वा. चव्हाण
संचालक
श्री. बाबासाहेब ल. मगरे
संचालक
श्री. विजय तु. शेलार
संचालक
श्री. प्रमोद वि. देशमुख
संचालक
श्री. परशुराम मा. कदम
संचालक
श्री. संदिप शं. शिंदे
संचालक
श्री. उमेश कि. गालवे
संचालक
श्री. भाऊसाहेब आ. ताईगडे
संचालक
श्री. संपत रा. राजे
संचालक
सौ. भारती दि. पवार
संचालिका
श्रीमती. हिना प्र. मुंढे
संचालिका
श्री. हेमंत आ. निंबाळकर
तज्ञ संचालक
श्री. चंद्रशेखर बा. चव्हाण
तज्ञ संचालक
ॲड. किरण चं. निकम
कायदेविषयक सल्लागार
श्री. कमलाकर ल. जाधव
कर्मचारी
श्री. गणेश श. साबळे
कर्मचारी
श्री. गणेश र. बर्गे
कर्मचारी
उपक्रम

राबविण्यात आलेले उपक्रम

ठराव

प्रमुख ठराव

ए.जी.एम

ए.जी.एम संदर्भातील ठराव

पुनर्विकास

पुनर्विकास संदर्भातील ठराव

स्ट्रक्चरल ऑडिट

स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भातील ठराव